Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of भक्तिरसामृतसिंधू भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान

भक्तिरसामृतसिंधू भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान (Bhakti Rasamrit Sindhu Bhaktiyogache Sampurn Vidnyan)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

भक्तिरसामृतसिंधू भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान सदर भक्तिरसामृतसिंधू हे पुस्तक रूप गोस्वामींनी लिहिलेल्या भक्तिरसामृतसिंधू या ग्रंथाचे साररूप अध्ययन होय. याचा शब्दशः अर्थ “भक्तिसागरातून मिळविलेले अमृत” असा आहे. यात भक्तियोगाचे, म्हणजेच, दिव्य प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी जोडले जाण्याच्या संपूर्ण विज्ञानाचे वर्णन आहे. भक्तियोग हा भगवद्भावना प्राप्त करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि तो सहज तथा उदात्तही आहे. हा मार्ग विशेषतः वर्तमान युगातील सर्वांसाठी आहे.

Sample Audio

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.

Your IP Address: 216.73.216.223 Server IP Address: 169.254.130.3