Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of प्रकृतीचे नियम एक अचूक न्याय

प्रकृतीचे नियम एक अचूक न्याय (Prakriti Che Niyam Ek Achuk Nyaya)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

प्रकृतीचे नियम प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि तंतोतंत विरूद्ध अशी प्रतिक्रिया असते. भीक मागा, चोरी करा किंवा कर्ज काढा. लाच द्या किंवा फसवणूक करा. कसेही करून पैसे कमवा आणि मजेत रहा. कधी आपण थांबून हा विचार केला आहे का की काहीही करून पुढे जाण्याच्या या आंधळ्या शर्यतीत, आपल्या कर्मांसाठी आपल्याला जबाबदार ठरवले जाईल की नाही? प्रकृतीचे नियम अत्यंत कठोर आहेत. कोणताही जीव हे नियम तोडू शकत नाही. केवळ कृष्णभावनाभावित मनुष्यच प्रकृतीच्या नियमांपलीकडे जाऊन शाश्व‍त सुख प्राप्त करू शकतो.

Sample Audio

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.

Your IP Address: 216.73.216.223 Server IP Address: 169.254.130.3