प्रह्लाद महाराजांची दिव्य शिकवण (Prahlad Maharajanchi Divya Shikvan)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
हे भौतिक जीवन कष्टप्रद आहे. इंद्रियभोग निरुपयोगी आहे. केवळ भगवान श्रीहरींचे चरणकमल हाच या भयानक जगापासून स्वतःला वाचविण्यासाठी एकमेव सुटकेचा मार्ग आहे. ही प्रह्लाद महाराजांची उक्ती आहे. प्रह्लाद महाराजांचे प्राचीन उपदेश हे आजकालच्या गोंधळलेल्या समाजासाठीही फारच उपयुक्त आहेत.
Sample Audio
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.
Your IP Address: 216.73.216.223
Server IP Address: 169.254.130.3